हे फक्त संस्कृतवाङ्मयात आढळते…
*न नोननुन्नो नुन्नोनो नाना नानानना ननु।*
*नुन्नोSनुन्नो ननुन्नेनो नानेना नुन्नुनुन्न नुत.।।*(
(किरातार्जुनीय सर्ग :१५)
[अनेक मुख असणाऱ्या शिवगणांनो(नानानना:),
जो मनुष्य दुर्बळाकडून पराभूत होतो(ऊननुन्न:)
तो खरा मनुष्य नाही (ना न) ,
आपल्याहून दुर्बळाला मारणारा(नुन्नोन:) सुद्धा मनुष्य नाही (ना ननु अना).
ज्याच्या नेता अजून पराजित झाला नाही (न-नुन्नेन:)
तो पराभवानंतर सुद्धा अपराजितच आहे (नुन्न: अनुन्न:) .
पराभूतला पीडा देणारा (नुन्ननुन्ननुत्) निर्दोष असू शकत नाही (न अनेना:) ]
भारवि याने आपल्या किरातार्जुनीय काव्यात *”न”* या एकाच अक्षराचा उपयोग करून अर्थपूर्ण श्लोक तयार केला. एकाच अक्षरापासून वाक्य तयार करता येणे हे संस्कृतच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य !

No comments:
Post a Comment